About Us
AR MART, खंडाळी (महाराष्ट्र 413113)
येथे तुम्हाला मिळते
•कपडे •दर्जेदार किराणा माल •ताजे अन्नधान्य व स्नॅक्स •घरगुती आवश्यक वस्तू •कॉस्मेटिक साहित्य •इत्यादी…

आमची वैशिष्ट्ये
✅ स्वच्छ व सुटसुटीत दुकान
✅ दर्जेदार व विश्वासार्ह ब्रॅण्ड्स
✅ परवडणाऱ्या व पारदर्शक किमती
✅ मदतीस तत्पर व हसतमुख कर्मचारी
✅ स्थानिक कुटुंबांची पहिली पसंती
आमची दृष्टी
खंडाळी व आसपासच्या गावांसाठी विश्वासार्ह, सोयीस्कर आणि कुटुंबस्नेही दुकान म्हणून AR MART नेहमीच आपल्या सेवेत.
आमचा उद्देश फक्त वस्तू विकणे नाही, तर प्रत्येक ग्राहकाला विश्वास, दर्जा आणि आनंददायी खरेदीचा अनुभव देणे आहे.
Testimonials
AR MART मध्ये खरेदी करणे खूप सोयीचे आहे. दर्जेदार वस्तू आणि योग्य दर मिळतात."
– संजय पाटील, Khandali
स्वच्छ दुकान, मदतीस तत्पर कर्मचारी आणि नेहमी ताज्या वस्तू – खरंच विश्वासू दुकान.
– कविता शिंदे, पंढरपूर
Groceries, clothes, cosmetics – everything under one roof, that’s the best part.
– Pooja Deshmukh, Malshiras
AR MART मध्ये खरेदी करणे खूप सोयीचे आहे. दर्जेदार वस्तू आणि योग्य दर मिळतात.
– संजय पाटील, Khandali
AR MART is the perfect place for complete family shopping at affordable rates.
– Amol Pawar, Khandali